¡Sorpréndeme!

Boss Mazi Ladachi | कंपनी होणार शैलेंद्रच्या नावावर | Sony Marathi

2022-06-15 5 Dailymotion

सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत शैलेंद्र विलमधील नियम सगळ्यांच्या लक्षात आणून देतो त्यामुळे कंपनी त्याच्या नावावर होणार असल्याचं सांगतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Omkar Ingale